पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांचा बेळगाव एज्युकेशन सोसायटी आणि माहेश्वरी अंधशाळा यांच्या वतीने सत्कार

पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांचा बेळगाव एज्युकेशन सोसायटी आणि माहेश्वरी अंधशाळा यांच्या वतीने सत्कार

बेळगाव : बेळगाव एज्युकेशन सोसायटी आणि माहेश्वरी अंधशाळा यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. प्रभाकर कोरे यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी डॉ. कोरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्रीनिवास शिवणगी, प्राचार्य जोशी, ग्रामोपाध्ये, बेंबळगी, कलघटगी तसेच आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कोरे यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 4 =

error: Content is protected !!