महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर


बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ रविवार, दिनांक ६ जानेवारी रोजी मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी बेळगाव व परिसरातील एकूण सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.

ही स्पर्धा प्राथमिक लहान गट व प्राथमिक मोठा गट अशा दोन गटांत घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये सामान्यज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे, स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे व मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

प्राथमिक लहान गटाचे विजेते
🥇 प्रथम क्रमांक
दिग्विजय प्रवीण जाधव – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🥈 द्वितीय क्रमांक
★ओम प्रवीण अष्टेकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🥉 तृतीय क्रमांक
★कनिष्का व्यंकटेश पाटील – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 चतुर्थ क्रमांक (विभागून)
★ हर्ष केदारी गुंजीकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
आणि
★प्राची प्रताप डिचोलकर – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 पाचवा क्रमांक (विभागून)
★क्षितिज नामदेव अनगोळकर – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
★रेयंश माधव जाधव – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
★श्रेयश प्रमोद पाटील – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 सहावा क्रमांक (विभागून)
★कमलेश संजय गुरव – ३ री
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★आरोही महादेव पाटील – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
★समर्थ संतोष पाटील – ४ थी
(व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळा)
★स्वराज परशराम बिर्जे – २ री
(मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
★मानवी पवन बेळगुंदकर – ३ री
(मराठी विद्यानिकेतन,बेळगाव)

🏅 सातवा क्रमांक (विभागून)

सतेज नरेंद्र मजुकर – ४ थी
(श्री चांगळेश्वरी मराठी प्राथमिक शाळा, येळळूर)
★लक्षणा लक्ष्मण चोपडे – ४ थी
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
★ तनिष्का विकास पाटील – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
★महेंद्र श्रीधर टक्केकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★तनुजा प्रशांत काजोळकर – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 आठवा क्रमांक (विभागून)
★समर्थ परशराम लोहार – ४ थी
(स. म. प्रा. शाळा, मुचंडी)
★ अभिजीत सूरज मोरे – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 नववा क्रमांक (विभागून)

★प्रज्ञा सुधीर लंगरकांडे – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★इशानी पंडित पाटील – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★अर्णव श्रीकांत गावडे – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★सिद्धार्थ सचिन शिंदे – ४ थी
(कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
★भावेश संतोष चोपडे – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🏅 दहावा क्रमांक (विभागून)

★प्रतीक्षा फट्टु कणकूंबकर – ४ थी
(स. म. प्रा. शाळा, जामगांव)
★ गणेश लक्ष्मण चोपडे – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

🌟 उत्तेजनार्थ

★आज्ञा सचिन पाटील – ४ थी
(मराठी विद्यानिकेतन बेळगाव)
★विप्लव विकास मोरे – ३ री
(बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी)
★वेदांत कृष्णा कामाण्णाचे – ३ री
(स. म. प्रा. शाळा, हलगा)
★श्री नारायण बरूकर – ३ री
(स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)

*प्राथमिक मोठ्या गटाचे विजेते

🥇 प्रथम क्रमांक

  • श्रुतिका श्रीहरी गुरव – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)

🥈 द्वितीय क्रमांक

  • सृजन अनिल पाटील – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🥉 तृतीय क्रमांक (विभागून)

  • यश कृष्णा तिनेकर – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड, खानापूर)
  • संकल्प सतिश हळदणकर – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 चतुर्थ क्रमांक

  • अथर्व रणजित हावळाणाचे – ७ वी (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 पाचवा क्रमांक (विभागून)

  • लक्ष्मी शंकर मेदार – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, सावगाव)
  • सुखदा प. बिर्जे – ६ वी, (बालिका आदर्श विद्यालय बेळगाव)

🏅 सहावा क्रमांक

  • मंथन प्रकाश नलवडे – ७ वी, (मराठी विद्यानिकेतन बेळगाव)

🏅 सातवा क्रमांक (विभागून)

  • संजीवनी संतोष पाटील – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • सपना गणपती पाटील – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, हलशी ता.खानापूर )
  • प्रेरणा प्रल्हाद कदम – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, हलशी ता.खानापूर)
  • अदिती जितेंद्र शिंदे – ५ वी, (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
  • श्रेया लक्ष्मण गावडे – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

🏅 आठवा क्रमांक (विभागून)

  • धनश्री प्रवीण शहापूरकर – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • श्री राजू तोरसकर – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • स्वरांजली सुधीर माणकोजी – ६ वी, (सरकारी मॉडेल प्राथमिक शाळा, येळळूर)

🏅 नववा क्रमांक (विभागून)

  • जानवी सचिन किनेकर – ७ वी, (विठ्ठलाचार्य शिवणगी मुलींची शाळा)
  • आरव आनंद पाटील – ६ वी, (स. म. प्रा. शाळा, इदलहोंड)
  • आर्या आप्पा गावडे – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)

🏅 दहावा क्रमांक (विभागून)

  • पूर्वी रमेश पाटील – ७ वी, (सरकारी मॉडेल शाळा, येळळूर)
  • आरुषी भीमराव पाटील – ६ वी, (स. म. प्रा. शाळा, हिंडलगा)
  • आराध्या अमृत पावशे – ६ वी, (पी. एम. श्री. सरकारी प्राथमिक शाळा,उचगाव)

🌟 उत्तेजनार्थ

  • राजनंदिनी शामराव पाटील – ७ वी, (मीलाग्रीज चर्च मराठी प्राथमिक शाळा, खानापूर)
  • विघ्नेश विशाल मण्णुरकर – ७ वी, (संतमिरा, हिंडलगा)
  • अबोली उत्तम चौगुले – ६ वी, (बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी)
  • श्रीशा प्रमोद सावंत – ५ वी, (बालिका आदर्श विद्यालय)
  • श्रीनय परशराम पालकर – ५ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • धनश्री मारीहाळकर – ७ वी, (कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा)
  • सोनाली सटवाई – ७ वी, (स. म. प्रा. शाळा, सावगाव)
    •महादेव संतोष देवळी – ७ वी( स. मराठी प्राथमिक शाळा जामगाव खानापूर)

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक, शिक्षक व नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कौतुक केले. मराठी भाषेचे संवर्धन व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अशा स्पर्धा सातत्याने घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या स्पर्धेतील सर्व विजयी व गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दिनांक १ मार्च रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − eleven =

error: Content is protected !!